कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम (२ वर्षे - मराठी माध्यम) व कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम (३ वर्षे अर्ध इंग्रजी माध्यम) व मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम (३ वर्षे इंग्रजी माध्यम) अभ्यासक्ररामासाठी प्रवेश प्रक्रिया १४ जुलै २०१८ पासून सुरु होईल