It is mandatory to upload images of the marksheets and certificates in PDF format at the given place.
आपल्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रे ह्यांच्या स्कॅन केलेल्या प्रतिमा पीडीएफ स्वरुपात दिलेल्या जागी अपलोड करणे अनिवार्य आहे.
“Permissible image size for documents pertaining to ST category, 12th Mark sheet (especially CBSE) and
documents pertaining to 7/12 is 250 KB per set of images.”
‘अनुसूचित जमातीच्या संदर्भात लागणारी कागदपत्रे, १२ वी चे गुणपत्रक(मुख्यतः सीबीएसई)आणि
७/१२ उतारा संदर्भात लागणारी कागदपत्रांच्या प्रतिमांचा आकाराची मर्यादा प्रत्येकी २५० केबी इतकी वाढवली आहे.’
माननीय उच्च न्यायालय यांच्या अंतिम आदेशानुसार बी.टेक्. (अन्नतंत्रज्ञान) या पदवीच्या प्रवेश पात्रतेचे अंतिम निकष निश्चित करण्यात येईल.
UG Extended Schedule
पी.आर.पोटे (पाटील) कृषी महाविद्यालय, मौजे कठोरा मार्ग, अमरावती (११३०२) प्रवेशासाठी उपलब्ध आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी लॉग इन करून १९ जुलै २०१७ पर्यंत हया महाविद्यालयाचा पर्याय निवडावा.
P.R. Pote (Patil) College of Agriculture, Mouje Kathora Road, Amravati (11302) is available for admission.
Interested candidates may log in and give preference for this college till 19th July 2017.

Admission To Undergraduate courses of Agriculture Universities in Maharashtra