Admission For Diploma Courses (2018-2019)

कृषी परिषद कार्यालयाचे परिपत्रक क्र. मकृप / शिक्षण-१/ २२१८/ २२८९ / दि. ११/१०/२०१८ अन्वये पदविका प्रवेश प्रक्रियेंतर्गत नवीन उमेदवारांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तथापि, सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांमधील दि. १७/८/२०१८ रोजी प्रसिद्ध केलेल्या पदविका प्रवेशाच्या अंतिम गुणवत्ता यादीतील आणि सध्या कृषी विद्यापीठांतर्गत विद्यालयांमध्ये अप्रवेशित असलेले उमेदवारसुद्धा सदर परिपत्रकानुसार राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट होण्यास पात्र आहेत, याची सर्व विद्यालयानी नोंद घ्यावी.

NEW Special Round Circular for Diploma Courses

Helpline No. - 020-67635999, email - maha.agri.help@gmail.com

List of AC

GR Scholarship

Admission Schedule

Best viewed in Google Chrome with Resolution 1024 * 768(minimum)